आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही, कौतूक त्याचे सारे करतील

स्तुती सुमनातील भाव जमूनी, हृदयामधले दालन भरतील....१

उचंबळूनी जाशील जेव्हां, बांध फुटेल नयनामधुनी

ओघळणारे अश्रू सांगतील, भाग्य तुझे ग आले उजळूनी....२

दरवळू दे सुंगध सारा, नभांत जातील यश तरंग

स्वर्गांमधुनी 'भावू 'बघतील भीजव त्यांचे सारे अंग...३

(चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)

-- डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

मिळवलेस तूं जे जे काही, कौतूक त्याचे सारे करतील

स्तुती सुमनातील भाव जमूनी, हृदयामधले दालन भरतील….१

उचंबळूनी जाशील जेव्हां, बांध फुटेल नयनामधुनी

ओघळणारे अश्रू सांगतील, भाग्य तुझे ग आले उजळूनी….२

दरवळू दे सुंगध सारा, नभांत जातील यश तरंग

स्वर्गांमधुनी ‘भावू ‘बघतील भीजव त्यांचे सारे अंग…३

(चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author