येता तुझ्या चरणांशी हिमगौरी कर्वे येता तुझ्या चरणांशी, पंढरीनाथा,वेगळी प्रचिती, लौकिकाचे काटे बोचती, पण अद्वैताचीच अनुभूती,--!!! अलौकिकाचे आम्ही प्रवासी, स्वर्ग आमुचा पंढरी, जन्मोजन्मी आंस तुझी, अनंतकाळाचे रे वारकरी,--!!! हिमगौरी कर्वे. © Save to Read Laterयेता तुझ्या चरणांशी, पंढरीनाथा,वेगळी प्रचिती, लौकिकाचे काटे बोचती, पण अद्वैताचीच अनुभूती,–!!! अलौकिकाचे आम्ही प्रवासी, स्वर्ग आमुचा पंढरी, जन्मोजन्मी आंस तुझी, अनंतकाळाचे रे वारकरी,–!!! हिमगौरी कर्वे. © Author sachingadkarisachingadkari Post Views: 11 हिमगौरी कर्वे