दर्पण

चित्र उमटते दर्पनात ते, सुंदर असेल जसे तसे

धूळ सांचता दर्पना वरी, चित्र स्पष्ट ते दिसेल कसे

दर्पना परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी

दुषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी

निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार

मनाच्या त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →