फेब्रुवारी

फेब्रुवारीला एवढी का बरं घाई
दोन दिवस आधीच गुंडाळल्या जाई !

******

आली का सुचना,आदेश कुठून आताशा
फेब्रुवारी आटोपतं घेवून गुंडाळतो गाशा !

-- श्रीकांत पेटकर



फेब्रुवारीला एवढी का बरं घाई
दोन दिवस आधीच गुंडाळल्या जाई !

******

आली का सुचना,आदेश कुठून आताशा
फेब्रुवारी आटोपतं घेवून गुंडाळतो गाशा !

— श्रीकांत पेटकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →