असंबधता डॉ. भगवान नागापूरकर त्याला तपासण्यासाठी, नेले मेंटल हॉस्पीटलला की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला पण डॉक्टर संतापून म्हणाले तुम्हाला त्याची समज असावी, की तो आहे एक ‘नवकवी’ -- डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com Save to Read Laterत्याला तपासण्यासाठी, नेले मेंटल हॉस्पीटलला की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला पण डॉक्टर संतापून म्हणाले तुम्हाला त्याची समज असावी, की तो आहे एक ‘नवकवी’ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com Author sachingadkarisachingadkari डॉ. भगवान नागापूरकर