यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे
येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे
निराशूनी जावू नकोस रागें रागें
हिंमत बांधूनी जावेस तू आगे आगे
विणाविस तू यशाची शाल धागे धागे|
सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे
सतत रहावे जीवनी जागे जागे
तेव्हाच यश येत असते भागे भागे

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे
येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे
निराशूनी जावू नकोस रागें रागें
हिंमत बांधूनी जावेस तू आगे आगे
विणाविस तू यशाची शाल धागे धागे|
सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे
सतत रहावे जीवनी जागे जागे
तेव्हाच यश येत असते भागे भागे

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →