जुनं घर…..

अबोलतेच्या आठवणींनी,

भरलं होतं जुनं घर.....

गाई गुऱ्हांच्या आस्तित्वात,

फुललं होतं द्वार.....

चतुर बंधूंच्या नात्याला,

कष्टाची होती धार.....

माणुसकीच्या- जुन्या काळात,

इथं सुख होती दूर......

काळ्या मातीतल्या धान्यांन,

भरलं होतं जुनं घर......

कष्ट होतं भरपूर,

पण- "गरीबी होती फार".....

दोन बंधूच्या वाटणीनं,

बदललं पारं द्वार

आजोबा व वडिलांच्या माझ्या-कष्टाची,

आठवण येतं आहे फार.....

नाही राहिलं माझं,

गरिबाचं जुनं घर.......

-- गजानन साताप्पा मोहिते



अबोलतेच्या आठवणींनी,

भरलं होतं जुनं घर…..

गाई गुऱ्हांच्या आस्तित्वात,

फुललं होतं द्वार…..

चतुर बंधूंच्या नात्याला,

कष्टाची होती धार…..

माणुसकीच्या- जुन्या काळात,

इथं सुख होती दूर……

काळ्या मातीतल्या धान्यांन,

भरलं होतं जुनं घर……

कष्ट होतं भरपूर,

पण- “गरीबी होती फार”…..

दोन बंधूच्या वाटणीनं,

बदललं पारं द्वार

आजोबा व वडिलांच्या माझ्या-कष्टाची,

आठवण येतं आहे फार…..

नाही राहिलं माझं,

गरिबाचं जुनं घर…….

— गजानन साताप्पा मोहिते

Author