प्रकाश आणि तम

प्रकाश आणि अध:कार तो,
दोन बाजू नाण्याच्या
सत्व नि तमोगुण, ठरती त्या प्रभूच्या....१

सृष्टी दिसे समोर आपल्या,
नयन ठेवूनी उघडे
अध:कार वाटे आम्हां,
त्याच मिटलेल्या डोळ्याकडे...२

जाण देई आंतून कुणी,
प्रकाश तमाच्या आस्तित्वाची
आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं,
कल्पना केवळ विचारांची...३

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



प्रकाश आणि अध:कार तो,
दोन बाजू नाण्याच्या
सत्व नि तमोगुण, ठरती त्या प्रभूच्या….१

सृष्टी दिसे समोर आपल्या,
नयन ठेवूनी उघडे
अध:कार वाटे आम्हां,
त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२

जाण देई आंतून कुणी,
प्रकाश तमाच्या आस्तित्वाची
आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं,
कल्पना केवळ विचारांची…३

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author