झेंडू

उन्हातही फुलावेस
असा तुझा रूबाब आहे
निसर्गाचे वरदान
पिवळाझेंडू लाजवाब आहे
कशास शोधू तो स्वर्ग
कुठला कुणास ठाऊक ?
बळीराजा इथेच घडवितो
दार स्वर्गाचे मनभाऊक..

विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
सं. ९४२१४४२९९५



उन्हातही फुलावेस
असा तुझा रूबाब आहे
निसर्गाचे वरदान
पिवळाझेंडू लाजवाब आहे
कशास शोधू तो स्वर्ग
कुठला कुणास ठाऊक ?
बळीराजा इथेच घडवितो
दार स्वर्गाचे मनभाऊक..

विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
सं. ९४२१४४२९९५

Author