निरोप देताना Guest Author कविता Save to Read Laterआभाळ भरून आलं होतं पापण्यांची उघडझाप व्हावी तशा लपापत होत्या विजा झाड उन्मळून पडलं होतं मुळापासून…. आधार तुटला तरी राहून राहून फांदी अंग हलवत होती वादळवार्यात…. अखेरचा निरोप देताना — संतोष दौंडे Author sachingadkarisachingadkari Post Views: 12 Guest Author