झिम्मा

पिझ्झा बेकतो, वास सुटतो
मुंबईचा राजा डिस्को खेळतो
रोल रोल रोल रॉक अॅण्ड रोल
जाझच्या तालावर सांभाळा तोल

सर सर गोविंदा येतो
मजवरी चिखल फेकीतो

या या होंडावरती या
आमचा नखरा पहा पहा

सलवार कमीज बॉयकट
वेण्यांची नको कटकट

आमच्या वेण्या कोठल्या
फॅशनसाठी छाटल्या

गौरी बसली नाह्याला
हॅलो शांपू लावियला

शांपू झाला फेसच फेस
गौरीचे झाले रेशमी केस

घडवा घडवा हो पेठे
चांदी सोन्याचे गळपट्टे

गळपट्ट्याला खडे तीन
आम्ही कॉलेजच्या आहोत क्वीन

लाड सांगू पप्पांना,
पैसे मागू सिनेमांना

आमच्या मैत्रिणी हाय-फाय
सारख्या करतात हाय-हाय

हाय हाय, हाय हाय हाय
बाय बाय, बाय बाय बाय



पिझ्झा बेकतो, वास सुटतो
मुंबईचा राजा डिस्को खेळतो
रोल रोल रोल रॉक अॅण्ड रोल
जाझच्या तालावर सांभाळा तोल

सर सर गोविंदा येतो
मजवरी चिखल फेकीतो

या या होंडावरती या
आमचा नखरा पहा पहा

सलवार कमीज बॉयकट
वेण्यांची नको कटकट

आमच्या वेण्या कोठल्या
फॅशनसाठी छाटल्या

गौरी बसली नाह्याला
हॅलो शांपू लावियला

शांपू झाला फेसच फेस
गौरीचे झाले रेशमी केस

घडवा घडवा हो पेठे
चांदी सोन्याचे गळपट्टे

गळपट्ट्याला खडे तीन
आम्ही कॉलेजच्या आहोत क्वीन

लाड सांगू पप्पांना,
पैसे मागू सिनेमांना

आमच्या मैत्रिणी हाय-फाय
सारख्या करतात हाय-हाय

हाय हाय, हाय हाय हाय
बाय बाय, बाय बाय बाय

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →