आयुष्याच्या वाटेवर ।। प्रेमाचा गावला नाही सूर ।।
नदीला आला पूर ।। आणि ती गेली माझ्या पासून दूर ।।
वाहून गेली ।। ती नदीच्या किनारी ।।
त्या किनारीवर होता ।। माझा स्वप्नांचा वेल ।।
तिला धरून थांबली ।। थोडा वेळ ।।
आणि केला ।। माझ्या जीवनाचा खेळ ।।
— सचिन जाधव
sachinrjadhav1992@gmail.com
Mo no-8459493123
Author
Post Views: 17