जीवन काय आहे मला जे वाटत असे
ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ....१
मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी
मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी...२
भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत
न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत....३
आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती
जी भीती वाटते ती देहाची असती....४
आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे
साकारलेला सर्वत्र बाहेर व अंतरी राहे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जीवन काय आहे मला जे वाटत असे
ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ….१
मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी
मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी…२
भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत
न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत….३
आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती
जी भीती वाटते ती देहाची असती….४
आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे
साकारलेला सर्वत्र बाहेर व अंतरी राहे…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com