मानव देह देवूनी ईश्वरा, उपकार केले मजवरती
सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती...१,
कर्म दिले तू मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे
उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे...२,
मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई ते प्रभूसेवेने
परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने...३,
एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देयी तू मजला
संधी देवूनी तव सेवेची, सहवास मिळवा हर घडीला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मानव देह देवूनी ईश्वरा, उपकार केले मजवरती
सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती…१,
कर्म दिले तू मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे
उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे…२,
मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई ते प्रभूसेवेने
परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने…३,
एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देयी तू मजला
संधी देवूनी तव सेवेची, सहवास मिळवा हर घडीला…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Post Views: 64