मुंगी

मग्न राही सतत
आपल्याच कामीं
अन्नासाठी तूं
फिरे दाही दिशानी

जमवितेस कणकण
एकत्र करुनी
दूर द्दष्टीचा स्वभाव
दिला तुज कुणी

सुंदर तुझी वास्तूकला
वारुळ केले छान
सहस्त्रांच्या संखे
राहतेस आनंदानं

कष्ट करण्याचा गुण
दाखवी साऱ्याना
कष्टाला पर्याय
नसे ह्या जीवना

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



मग्न राही सतत
आपल्याच कामीं
अन्नासाठी तूं
फिरे दाही दिशानी

जमवितेस कणकण
एकत्र करुनी
दूर द्दष्टीचा स्वभाव
दिला तुज कुणी

सुंदर तुझी वास्तूकला
वारुळ केले छान
सहस्त्रांच्या संखे
राहतेस आनंदानं

कष्ट करण्याचा गुण
दाखवी साऱ्याना
कष्टाला पर्याय
नसे ह्या जीवना

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author