माझा मीच गुरू

मीच माझा गुरू, जे मनी ठरवू
विचारांती तेच करू ....।।धृ।।

सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा
मनाची कदर करूं...१

मीच माझा गुरु
निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक
निवड एकाची करूं...२

मीच माझा गुरु,
इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते
सोईचा आग्रह धरूं...३

मीच माझा गुरू
शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता
स्वतःसाठीं योग्य करू...४

मीच माझा गुरू
ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी
आदर त्याचाच करूं...५

मीच माझा गुरू

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



मीच माझा गुरू, जे मनी ठरवू
विचारांती तेच करू ….।।धृ।।

सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा
मनाची कदर करूं…१

मीच माझा गुरु
निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक
निवड एकाची करूं…२

मीच माझा गुरु,
इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते
सोईचा आग्रह धरूं…३

मीच माझा गुरू
शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता
स्वतःसाठीं योग्य करू…४

मीच माझा गुरू
ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी
आदर त्याचाच करूं…५

मीच माझा गुरू

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →