जगातील वस्तू, वाटे आकर्षक
देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१
प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२
चमक बेगडी, फसवी सर्वाला
काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३
झाकण उघडा, दुःख दिसे आंत
लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४
हात लावताच, दुःख हाती येई
भासलेले सुख, नष्ट होत जाई...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जगातील वस्तू, वाटे आकर्षक
देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१
प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२
चमक बेगडी, फसवी सर्वाला
काय डब्यामध्ये, कळेना कुणाला…३
झाकण उघडा, दुःख दिसे आंत
लपून बसले, प्रत्येक गोष्टीत…४
हात लावताच, दुःख हाती येई
भासलेले सुख, नष्ट होत जाई…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Post Views: 41