होळीवर चारोळी अमोल उंबरकर होळी खेळ हा दुजाभाव विसरुन प्रेमत्वाची प्राप्ती करण्यासाठी केलेला असून याचं वर्णन करणारी ही चारोळी आहे. Save to Read Laterरंगात मी रंगून तुझ्या असा निरंगच का राहतो डोळ्यात असून तू मी रात्र न् दिवस तुलाच पाहतो रंगूनी रंगात माझ्या भरशील का जीवनरंग तू हो माझी राधा मी होईन तुझा श्रीरंग होळीच्या मोक्यावर चल उधळूया प्रेमरंग — अमोल उंबरकर Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 57 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → अमोल उंबरकर