वर्हाडातली गाणी – १० विजय लिमये आमचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिक्कण सुपारी सुपारी सुपारी काही फुटेना फुटेना मामा काही उठेना उठेना सुपारी गेले गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून Save to Read Laterआमचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिक्कण सुपारी सुपारी सुपारी काही फुटेना फुटेना मामा काही उठेना उठेना सुपारी गेले गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 66 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → विजय लिमये