मुरब्बी

लोणच्याला चव येते,

थोडे मुरल्यानंतर ।

आंबाही स्वादिष्ट लागे,

आंबून गेल्यानंतर....१,

विचारांची मजा वाटे,

ऐकता ज्ञानी विचार ।

परिपक्वता त्यांच्यातील,

देई आनंदाला धार...२,

परिपक्वता येण्यासाठीं,

अनुभवाची भट्टी हवी ।

ज्ञान चमकते,

जेव्हां तर्कज्ञान पाही....३,

विचारांत मुरलेला,

मुरब्बी तो असतो ।।

अनुभवाच्या शक्तीनें,

योग्य पाऊल टाकतो...४

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



लोणच्याला चव येते,

थोडे मुरल्यानंतर ।

आंबाही स्वादिष्ट लागे,

आंबून गेल्यानंतर….१,

विचारांची मजा वाटे,

ऐकता ज्ञानी विचार ।

परिपक्वता त्यांच्यातील,

देई आनंदाला धार…२,

परिपक्वता येण्यासाठीं,

अनुभवाची भट्टी हवी ।

ज्ञान चमकते,

जेव्हां तर्कज्ञान पाही….३,

विचारांत मुरलेला,

मुरब्बी तो असतो ।।

अनुभवाच्या शक्तीनें,

योग्य पाऊल टाकतो…४

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author