ॲडमिशन मिळाले! पुजा घाला ....
नाही मिळाले ? पुजा घाला ....
पास झालात !पुजा घाला ......
नापास झालात ? पुजा घाला ....
नोकरी मिळाली! पुजा घाला ...
नाही मिळत ? पुजा घाला ....
प्रमोशन मिळाले ! पुजा घाला ...
नाही मिळत ? पुजा घाला ...
घर घेतलेत ! पुजा घाला ...
घेता येत नाही? पुजा घाला ...
लग्न जमले ! पुजा घाला ....
नाही जमत ? पुजा घाला ....
अच्छा! ... लग्न झाले पुजा घाला ....
मुल झाले ! पुजा घाला ...
नाही होत ? पुजा घाला ...
मुलगीच झाली ! पुजा घाला ....
मुलगाच पाहिजे? पुजा घाला...
गाडी घेतलीत ! पुजा घाला ...
गाडी ठोकलीत ? पुजा घाला ....
आजारी पडलात ! पुजा घाला ....
बरे झालात ? पुजा घाला ....
जिवंत माणसांसाठी पुजा घाला ....
मेलेल्या लोकांसाठी पुजा घाला ....
आता जरा विचार करा .....
याच्यात फायदा कुणाचा झाला...... ?
पटत असेलतर डोक्यात घाला .... आणि पटत नसेल तर तुम्ही आपली ...... ..............
पूजाच घाला ......
ॲडमिशन मिळाले! पुजा घाला ….
नाही मिळाले ? पुजा घाला ….
पास झालात !पुजा घाला ……
नापास झालात ? पुजा घाला ….
नोकरी मिळाली! पुजा घाला …
नाही मिळत ? पुजा घाला ….
प्रमोशन मिळाले ! पुजा घाला …
नाही मिळत ? पुजा घाला …
घर घेतलेत ! पुजा घाला …
घेता येत नाही? पुजा घाला …
लग्न जमले ! पुजा घाला ….
नाही जमत ? पुजा घाला ….
अच्छा! … लग्न झाले पुजा घाला ….
मुल झाले ! पुजा घाला …
नाही होत ? पुजा घाला …
मुलगीच झाली ! पुजा घाला ….
मुलगाच पाहिजे? पुजा घाला…
गाडी घेतलीत ! पुजा घाला …
गाडी ठोकलीत ? पुजा घाला ….
आजारी पडलात ! पुजा घाला ….
बरे झालात ? पुजा घाला ….
जिवंत माणसांसाठी पुजा घाला ….
मेलेल्या लोकांसाठी पुजा घाला ….
आता जरा विचार करा …..
याच्यात फायदा कुणाचा झाला…… ?
पटत असेलतर डोक्यात घाला …. आणि पटत नसेल तर तुम्ही आपली …… …………..
पूजाच घाला ……