बुद्धचरितम्
Category:
साहित्य - ललितबुद्धचरितम् हे संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार अश्वघोष आहेत. या मध्ये गौतम बुद्धांचे जीवन चरित्र वर्णित आहे. याची रचना दुसऱ्या शतकात झाली काव्याचे प्रथम १४ सर्ग संस्कृत मध्ये अस्तित्वात आहे.(पंधरा ते अठ्ठावीस अपूर्ण आहेत.) इ. स. ४२० मध्ये धर्मरक्षक यांनी याचे चिनी भाषांतर केले आणि सातव्या किंवा आठव्या शतकात एक शुद्ध स्वरूपाची तिबेटी आवृत्ती तयार करण्यात आली
June 11, 2026