वैभव भागवत : इंदूरी सुपुत्राची वीरगाथा
Category:
लेखसंग्रहहुतात्मा ‘वैभव भागवत’ यांनी यावर्षी वयाची ५० वर्षे पूर्ण केली असती, त्यानिमित्ताने त्यांचे कृतज्ञ स्मृतीरंजन
Category:
लेखसंग्रहहुतात्मा ‘वैभव भागवत’ यांनी यावर्षी वयाची ५० वर्षे पूर्ण केली असती, त्यानिमित्ताने त्यांचे कृतज्ञ स्मृतीरंजन
Category:
लेखसंग्रहCategory:
साहित्य - ललितशहराच्या मध्यवर्ती भागात गोलाकार तळं. तळ्याभोवती बसण्यासाठी कठडा. कठड्याला लागून, तलावाच्या परिघात पादचारी मार्ग उर्फ जॉगिंग ट्रॅक. सकाळी आणि संध्याकाळी परिसर अगदी गजबजून जायचा. कोणी फेरफटका मारायला येणारे, कुणी व्यायाम म्हणून चालायला-पळायला येणारे. गप्पा मारायला येणारे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, काही प्रेमी युगूलं आणि असे बरेच. “तो” सुद्धा रोज संध्याकाळी एक तास चालायला यायचा.
Category:
लेखसंग्रहजगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात संसद सर्वोच्च स्थानी आहे. संसदेचे पावित्र्य राखण्याचे काम खासदारांनी करणे अपेक्षित असते. आजवर अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी जनतेचे आणि देशासमोरील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
Category:
शहरे आणि गावेअक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे.
Category:
शहरे आणि गावेअहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच असलेल्या कोकंगा येथील खंडोबाचे देवालय राज्यात प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेमलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
Category:
शहरे आणि गावेमराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किलोमीटर आहे.
Category:
शहरे आणि गावेकारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे. संत कारंज यांच्या नावावरून या शहराचे हे नाव पडलेले आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव असल्याने हे शहर देशभर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील लिजियांग हे विलक्षण प्राचीन शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti