श्रीमंत सासर
Category:
साहित्य - ललितगरीब घरातून आलेल्या मुलीला तिच्या श्रीमंत सासरकडचे तिच्या माहेरच्या गरिबीची पदोपदी जाणीव करुन देत असतात, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते.
Category:
साहित्य - ललितगरीब घरातून आलेल्या मुलीला तिच्या श्रीमंत सासरकडचे तिच्या माहेरच्या गरिबीची पदोपदी जाणीव करुन देत असतात, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते.
Category:
साहित्य - ललिततात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे?
Category:
साहित्य - ललितश्रावण म्हणजे काळ्या मातीला पडलेलं हिरवं स्वप्न. वृक्षवेलींनी टाकलेली कात म्हणजे श्रावण. काळ्या मातीशी गूज सांगणारा ऋतु म्हणजे श्रावण…. नव्या उल्हासाला उधान आणणारा ऋतु म्हणजे श्रावण…या श्रावणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितकॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितमुकुंद अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आला होता. त्याला जेमतेम पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली होती. घरात त्याचे आई वडील दोघेच होते. तो बघत होता की आई वडील घरातली सगळी कामे स्वतःच करत होते. रोज दूध आणणे, भाजीपाला आणणे, इस्त्रीचे कपडे टाकणे आणि घेऊन येणे आणि बँकेत जाणे.
Category:
साहित्य - ललितदोन मैत्रिणी असतात. बऱ्याच दिवसानंतर दोघींची गाठभेट होते. एक मैत्रिण अगदी उत्साहाने भरलेली असते आणि दुसरी कोमेजलेली. दोघी खूप वेळ गप्पा मारतात. उदास मैत्रिणीला कळत नसते की दुसरीच्याही आयुष्यात खूप अडचणी असून ती एवढी आनंदी कशी !
Copyright © 2025 | Marathisrushti