इच्छापुरम
Category:
शहरे आणि गावेइच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.
Category:
शहरे आणि गावेइच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.
Category:
लेखसंग्रहकामाच्या गर्दीत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे एखादे काम किंवा पदार्थ पूर्ण झाल्यावर आपण हात धुतो. लगेच पुढचं काम वाट पाहात असतं अशावेळेस दोन्ही ओले हात पायाच्या दोन्ही बाजूंकडे साडीला, गाऊनला किंवा ड्रेसला पुसले जातात. कधी ते हात हळदीने पिवळसर झालेले असतात किंवा धुतलेले असले तरी त्यावर तेला-तूपाचा अंश असतो.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडॉ. झाकीर हुसेन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानदिल्लीच्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेवबाबा यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्याला टीअर गॅस असेही म्हणतात. दंगल नियंत्रणाच्या वेळी जमावाला पांगवण्यासाठीही अश्रुधुराचा वापर केला जातो.अश्रुधुराला लॅक्रिमेटर असेही म्हणतात.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानएकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानविद्यार्थ्यांना वर्गात आरसे आणि भिंगे शिकवतात. दरवेळी भिंगे बाजारातून आणूनच अभ्यासायला हवीत असे नाही. आपल्या घरातच ती मिळवायची. घरात इडली पात्र असते. त्या पात्रात पाणी भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे. त्या पाण्याचे बर्फ झाले की, बर्फाच्या त्या इडल्या बाहेर काढायच्या.
Category:
शहरे आणि गावेकुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.
Category:
शहरे आणि गावेमहबूबनगर हे आंध्र प्रदेशातील एक मोठे शहर आहे. स्थानिक भाषेत या शहराला ‘पालमुरु’ व ‘रुकमम्मापेटा’ अशी नावे होती.
Category:
शहरे आणि गावेब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते.
Category:
लेखसंग्रहस्वयंपाक घर म्हटल्यावर खरं तर ते आरशाप्रमाणे स्वच्छ आणि चकचकीत असायला हवं कारण कुटुंबाचं आरोग्य सांभाळण्याचं महत्त्वाचे काम स्वयंपाकघरातच होत असते. प्रत्येक पदार्थाची निर्मिती इथूनच होत असते. तेव्हा सर्व घराबरोबर स्वयंपाक घराची आणि ओट्याची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti