No Picture
लेखसंग्रह

हृदयाला भिडलेले… रमेश भिडे

Category:

 

मी लेखन करायला लागलो, त्याला आज काही वर्ष उलटून गेली. एखादी गोष्ट,व्यक्ती भावते, एखादा सुंदर अविस्मरणीय अनुभव येतो, मनात ठसलेल्या काही गतस्मृती जाग्या होतात, काही खूप आनंद देणारे प्रसंग घडतात आणि मग मात्र ते शब्दरूपात उतरल्याशिवाय शांत बसवत नाही. अधूनमधून काही वैचारिक स्फुरतं.

No Picture
कथा

देव’ दीनाघरी धावला

Category:

 

पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले..

No Picture
कथा

डांगरवाडी

Category:

 

बुढा दिवस रात्र वाडीची राखण करे. बुढी गडचिरोलीच्या हाटात ( बाजारात ) भाजीपाला नि डांगरं विकून आणे. बुढ्याचं गाव नदीपासून थोड्याच अंतरावर होतं. बुढी बुढ्यासाठी रोजच सकाळ संध्याकाळ शिदोरी घेऊन यायची.

No Picture
लेखसंग्रह

आवळा

Category:

 

आवळा हे अस्सल भारतीय फळ आहे. आवळ्याला संस्कृतात आमलकी असे म्हणतात. आवळ्याचे झाड हजारो वर्षापासून असावे. स्कंद पुराणात अथवा गरुड पुराणात याची सर्व माहिती मिळते. पूर्वीच्या काळी घराच्या दक्षिणेला आवळा लावून त्याची पूजा करीत असत. कार्तिक महिन्यात आवळी भोजनाचा कार्यक्रम असे व ते आवळ्याच्या शेजारीच भोजन करीत असत.

No Picture
लेखसंग्रह

बेदाणे

Category:

 

बेदाणे कोणाला आवडणार नाहीत, असा एकही माणूस सापडणार नाही. बेदाणे द्राक्षापासून तयार करतात. द्राक्षे सुकवली की बेदाणे तयार होतात. बेदाणे तयार करावयाचे असेल तर घरी द्राक्षे विकत घेऊन जमलेली द्राक्षे यांना मणी असे म्हणतात. असे मणी म्हणजे सुटी द्राक्षे घेऊन ती स्टोव्हवर अथवा गॅसवर पाण्यात उकळवतात.

No Picture
लेखसंग्रह

श्री चीनची अद्वितीय सम्राज्ञी वू झाओ

Category:

 

चीनच्या इतिहासात इ.स. ६६० मध्ये वू झाओ ही विलक्षण व्यक्तिमत्त्वाची स्त्री सम्राज्ञीपदावर विराजमान होऊन गेली. वू झाओपूर्वी किंवा नंतरही चीन देशात कुणा स्त्रीला सम्राज्ञीपद लाभले नाही. त्यामुळेच चीनची एकमेव सम्राज्ञी असे वू झाओला म्हटले जाते.

No Picture
लेखसंग्रह

रातकिडे !

Category:

 

या पृथ्वीतलावर हजारों प्रकारचे कीडे विचरण करतात, पैकी काही दिवसा तर काही रात्री म्हणजेच अंधारात! मनुष्य जातीमध्ये देखील अशा प्रकारचे कीडे असतात,जे कायम अंधारात राहून कट कारस्थाने करत असतात.कुणाच्याही नजरेस न पडता गुप्तपणे आपले डाव टाकत असतात.

No Picture
अवर्गिकृत

आणि माझं सायकलीचं वेड

Category:

 

काही वर्षांपूर्वी स्कूटर, मोटर सायकली यांची रस्त्यावर भरमार होण्याआधी,सायकल ही एक चैन असायची..मैत्रिणींना सायकल चालवताना पाहून आपल्याला कधी चालवता येईल याचे ध्यास लागत. सर्वात आधी मी सोलापूरला असताना मुलींना सायकल चालवताना पाहिलं होतं , माझी मैत्रीण पुष्पा राठी आणि तिची मोठी बहिण सुशीला यांची दिवसांची वाटणी झालेली होती.. तीन तीन दिवसांची..तेव्हां मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत होते.

No Picture
लेखसंग्रह

खाकी वर्दीतला कलाप्रेमी – अजित देशमुख

Category:

 

खाकी वर्दी आणि त्यातला माणूस या दोघांपासून आपण सर्वसामान्य जन जरा अंतर ठेवूनच असतो. एखाद्या पोलिसाने जाता जाता आपल्याकडे सहज कटाक्ष टाकला, तरी आपल्या छातीत उगीचच धडधडायला लागतं, मग त्याच्याशी बोलणं किंवा संवाद साधणं दूरच राहिलं.

No Picture
अवर्गिकृत

आजींच पुस्तकांच हॉटेल

Category:

 

जगामध्ये छंद वेड्या लोकांची काही कमी नाही, जन्माला येणारी व्येक्ती काहीना काही छंद घेऊन येत असते आणि काही छंद तर आश्चर्य वाटेणारे असतात.त्यांचा छंद,त्यांची आवड लोकांच लक्षवेधुन घेत असते,त्यांचा छंद चर्चेचा विषय ठरतो.म्हणून माणसाला काहीना काही चांगला छंद असावा जेणेकरून आपण केलेल्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेतली पाहिजे.माणसाच काम आणि कर्तृत्व लक्षवेधी असेल तर त्यांच्या कामाची दखल निश्चित घेतली जाते.