सूर्यापेट
Category:
शहरे आणि गावेसूर्यापेट हे आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेसूर्यापेट हे आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेखम्मम हे आंध्र प्रदेशमधील तेलंगण प्रांतातील एक महत्त्वाचे शहर आहे. खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते हैदराबादपासून पूर्वेला १९३ कि.मी.वर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेकाकिनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहर असून, हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४६५ कि.मी.वर असलेल्या या शहरात दोन मोठे खत प्रकल्प असल्याने या शहराला खत उत्पादक शहर असेही म्हणतात.
Category:
अवर्गिकृतभारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत.
Category:
लेखसंग्रहसन २०२३ची नोबेल पारितोषिकं नुकतीच जाहीर झाली आहेत. यांतील भौतिकशास्त्रातलं पारितोषिक अणूंतील इलेक्ट्रॉनसंबधीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, प्रकाशस्पंदांच्या निर्मितीसाठी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नॅनोतंत्रज्ञान ज्यावर आधारलेलं आहे, त्या अतिसूक्ष्मकणांच्या निर्मितीवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे.
Category:
शहरे आणि गावेअंगमली हे केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. एर्नाकुलमपासून ३३ किलोमीटर उत्तरेस हे शहर वसलेले असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ते वसलेले आहे. १
Category:
लेखसंग्रहइंग्लंडमधील कुम्ब्रिया येथे १९५८ मध्ये काल्डर हॉल भागात पहिला अणुशक्ती प्रकल्प तयार झाला, तेव्हापासून मानवाने अणूपासून फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली आहे. काही अणू हे स्थिर असतात, पण काही अस्थिर अ असतात. त्यांना किरणोत्सारी समस्थानिके म्हणतात.
Category:
लेखसंग्रहअग्नीचा शोध लागण्यापूर्वीचा आदिमानव शिकार करून मिळेल ते जनावर किंवा पक्षी फाडून कच्चाच खात असे. एकदा मांसभक्षणाची सवय लागल्याने मग त्याला दुसरे काही आवडत नसणार. आजच्यासारखे मांसाहारी आणि शाकाहारी गट तेव्हा निर्माण व्हायचे काही कारणच नव्हते.
Category:
शहरे आणि गावेश्रीकाकुलम हे उत्तरपूर्व आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे. निझामाच्या राजवटीत या शहराचे नाव गुलशनाबाद असे होते. पुढे ब्रिटिश काळात या शहराचे नाव चिकाकोल असे करण्यात आले.
Category:
शहरे आणि गावेराजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti