Month: January 2023
कार्डाचे दिवस…..
Category:
लेखसंग्रहहे पोस्टकार्ड पाहिलं की एकदम आजीची आठवण येते. ती खूप वाचायची पण लिहित मात्र नव्हती…का ते माहित नाही..पण पत्र लिहून देण्याचं काम आम्हा दोघी बहिणींचंअसायचं….पण ते आमच्याकडून कधीही अगदी सरळ नसायचं…
January 4, 2023
आशावाद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 4, 2023
भूकंपरोधक वास्तूरचनेबाबत मार्गदर्शन कोठे मिळेल?
Category:
लेखसंग्रहअलीकडच्या काळात भूकंप अभियांत्रिकी हा एक वेगळाच विषय अभ्यासला जात आहे. जगात अनेक विश्वविद्यालयातून भूकंप अभियांत्रिकी या विषयावर अभ्यास, प्रयोग आणि संशोधन सुरू आहे. अमेरिका, जपान, न्यूझीलंड या देशात अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये अनेक प्रयोग व मॉडेल परीक्षा केली जात आहेत.
January 4, 2023
आलिया भोगासी
Category:
लेखसंग्रहअखेर तिनेच या सगळ्यावर मार्ग काढून, फक्त झाडू पोछा करण्याची घरं (म्हणजे आमच्यासारखी) वगळून, जिथे झाडू पोछा सहित भांडी अशी एकत्रित कामं असलेली तिची घरं होती तेव्हढीच करायची असा निर्णय घेतला. त्यामुळे तिचं दहा ठिकाणी फिरणं कमी झालं, घरी लवकर जाता येऊ लागलं आणि अर्थात मिळकतही सुरू राहिली.
January 4, 2023
भूकंपरोधक इमारतीच्या निर्मितीत कोणाकोणाचा सहभाग आवश्यक आहे?
Category:
लेखसंग्रहइमारतीची निर्मितीप्रक्रिया आर्किटेक्टने आराखडा बनवण्याने सुरू होते. तेव्हा त्यांनी इमारतीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जसे इमारतीचा आकार साधा हवा. उगाच कुठले तरी कलात्मक संदर्भ देत तो वेडावाकडा करू नये. उभा किंवा आडवा आकार खूप निमुळता करू नये. इमारतीला खूप कोपरे नसावेत. लांब लांब बाल्कन्या नसाव्यात. इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणासाठी जास्तीचा भार टाकू नये.
January 3, 2023
लिस बेसाक – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर
Category:
लेखसंग्रहलिस बेसाक चा जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते. ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला.
January 3, 2023
कोकणातील पत्र(क)कारिता
Category:
लेखसंग्रहकोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे.
January 3, 2023
वूड, प्लायवूड या लाकडांच्या प्रकारात काय फरक असतो?
Category:
लेखसंग्रहलाकूड हे कपाटे, दरवाजे, पार्टिशन व इतर फर्निचर यासाठी वापरतात.
January 2, 2023