निश्चिंत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कथा साहित्य - ललितविजयने जितका पैसा कमावला तो सुरुवातीला भावंडांच्या शिक्षणात, वडिलांचे कर्ज फेडण्यात आणि त्या नंतर घरखर्चात त्याच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आणि त्यांच्या आनंदात खर्च केला. तो खर्च करताना त्याला अपेक्षित होते कि त्याचे कुटूंब त्याच्यासाठी उभे राहील पण प्रत्यक्षता मात्र तसे झाले नाही. तोपर्यत वेळ निघून गेलेली होती. विजय आर्थिक दृष्ट्या अपंग झालेला होता. म्हणजे त्याला करावेसे तर खूप काही वाटत होते पण आर्थिक समस्येमुळे तो काहीच करू शकत नव्हता.
Category:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रहमला नक्की काय हवंय किंवा काय मिळवायचय हे एकदा पक्कं झालं ना मग चिडचिड , तडतड होत नाही. घडलेली प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय जडली ना की उगीचच राग राग होतो.
Category:
साहित्य - ललितशिक्षक आणि प्राध्यापक ह्यात मुख्य फरक कोणता ?सांगण कठीण आहे.तरी प्राध्यापकाकडून त्या विषयाचा व्यापक आणि सखोल अभ्यास अपेक्षित असतो.बरेचदा वर्गात १२५-१५०च्यावर विद्यार्थी असतात.शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देणं अपेक्षित असतं.अभ्यासांतील वैयक्तिक अडचणी प्राध्यापक वर्गात विचारांत घेऊ शकत नाहीत, त्यासाठी त्यांना नंतर भेटावे लागते.टीचर तास किंवा पिरीयड घेतात.प्राध्यापक भाषण म्हणजे लेक्चर देतात.त्या दृष्टीने लेक्चर श्रवणीय करणे, ही कला आहे.सर्व प्राध्यापकांकडे ती नसते.महाविद्यालयांत उपस्थिती घेतात अथवा नाही. त्यामुळे लेक्चर बुडवणे म्हणजे दांडी मारणे सोपे असते.कांही प्राध्यापक असे असतात की त्यांच्या तासाला दांडी मारावीशी वाटत नाही.मला अगदी पहिल्या वर्षापासून युनिव्हर्सिटीपर्यंत दोन्ही प्रकारचे प्राध्यापक भेटले.शिक्षक किंवा अध्यापक आपल्याला विविध विषयांचे ज्ञान देतात, प्राध्यापक आपल्याला आपण निवडलेल्या खास विषयांची सर्वांगीण माहिती देतात.मला विज्ञान व गणित विषयांत गुण अधिक होते.परंतु १८ वर्षे पूर्ण होताच नोकरी बघायची हा विचार मनाशी पक्का असल्यामुळे विज्ञान न घेतां मी कला म्हणजेच आर्टससाठी मी विल्सन ह्या सर्वात जुन्या, चौपाटीला असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.पहिले एक वर्ष मी तिथे होतो.तिथले कांही प्राध्यापक त्याकाळी प्रसिध्द होते.मराठी साहित्यात समीक्षक म्हणून ओळखले जाणारे वा. ल. कुलकर्णी, संस्कृतचे वेलणकर शास्त्री, संस्कृतचेच गजेंद्रगडकर, स्वतः प्रिन्सिपाल आयरन, रसायनशास्त्राचे दाभोळकर, इ. ची नावे त्याकाळी प्रसिध्द होती.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
साहित्य - ललितइकडे टमरेल वाल्याला कळलं काय झालं तो एकदम हैराणच झाला. आधी तर तो सौमित्र ला शिव्या द्यायला लागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की शिव्या देऊन काही उपयोग नाहीये. आणि अशा अवस्थेत त्याला सौमित्रच्या मागे पळता काय चालता पण येणं शक्य नव्हतं आणि पुन्हा तशाच अवस्थेत तो आता बऱ्यापैकी वाहतूक सुरु झालेला रस्ता पार करावा लागला असता.
Category:
साहित्य - ललित
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti