अवर्गिकृत
Year: 2022
लेखसंग्रह
साहित्य - ललित
साहित्य - ललित
महान विदुषी डॉक्टर ‘इरावती कर्वे’
Category:
साहित्य - ललितत्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या.
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
ध्यास
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
अवर्गिकृत
पिरॅमिडसच्या देशात
Category:
अवर्गिकृत१०-१२ वर्षापूर्वी इजिप्त आजच्या पेक्षा खूपच शांत व सुरक्षित होतं. सरकारने सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर, हॉटेलमध्ये, चौकाचौकात पोलीस तैनात होते. ते दिवस रमादानचे होते. त्यामुळे सिंगापूरहून निघतानाच टूर एजन्सीकडे आम्ही खूप चौकशा केल्या होत्या.
साहित्य - ललित
पहिले बालनाट्य संमेलन
Category:
साहित्य - ललित
साहित्य - ललित
शाईपेन,, लेखणी
Category:
साहित्य - ललित
साहित्य - ललित
कंदिलाचा मंद मंद प्रकाश
Category:
साहित्य - ललित
साहित्य - ललित
जुन्यातील चांदोबा पुस्तक
Category:
साहित्य - ललित