Year: 2022
तूच कवीता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाटीव्ही जगतातील सुप्रसिद्ध चेहरा ‘ओपरा विनफ्रे’
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site“क्वीन ऑफ ऑल मीडिया” म्हणून प्रसिद्ध असणारी ओपरा विन्फ्रे अमेरिकन टॉक शो होस्ट, अभिनेत्री, निर्माती आणि समाजसेविका आहे. टीव्ही जगतात वावरताना ओपेरा विनफ्रे यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.
’ती फुलराणी’ नाटकाचा पहिला प्रयोग
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. पु.लंच्याच शब्दांत “ती फुलराणी” म्हणजे “स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा !”
तीस लाख ज्यूंचा बळी घेणारा कर्दनकाळ
Category:
लेखसंग्रह….पण याच छोट्या ज्युने भविष्यात एक दोन नव्हे तर तीस लाखाहून जास्त ज्यूंची निर्दय हत्या केली होती. या छोट्या ज्युचे नाव होते, एडॉल्फ आइकमन.आणि योगायोग म्हणजे याच शाळेत सतरा वर्ष आधी हिटलर शिकत होता.
शारू रांगणेकर !
Category:
साहित्य - ललितखऱ्या अर्थाने ” मॅनॅजमेन्ट गुरु ” म्हणता येईल अशा चार व्यक्ती व्यवस्थापन क्षेत्रात मला भेटल्या ज्या पूर्णतया उर्जावान, ज्ञानी, तपस्वी अशा आहेत- सर्वप्रथम भेटले शारू रांगणेकर, त्यानंतर शेजवलकर, नंतर व्ही. व्ही. देशपांडे आणि सर्वात शेवटी जी. नारायणा उर्फ गुरुजी ! पहिली तीन नांवे आता काळाच्या पडद्याआड गेलीत.
सणवार आणि पर्यावरण
Category:
लेखसंग्रहअमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो.
इतिहाससंशोधक सदाशिव आत्माराम जोगळेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.
सुंदरा’ मनामंदी भरली
Category:
साहित्य - ललितएखाद्या अभिनेत्रीला तिच्या कारकिर्दीत एकाच चित्रपटाने ओळखलं जातं, असा हंसा वाडकरचा चित्रपट होता.. ‘सांगत्ये ऐका’!! पुण्यामध्ये तब्बल १३१ आठवडे चाललेल्या या विक्रमी चित्रपटाची ‘ऐतिहासिक नोंद’ झालेली आहे.
बुद्धीदेवता श्री गणेश – वागीश्वरीश
Category:
लेखसंग्रहदेवी वागीश्वरी म्हणजे अभिव्यक्त होणारी बुद्धी ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारे प्रगट होते त्या आत्मरूप भगवान श्रीगणेशांना, त्या वागीश्वरी चे संचालक या अर्थाने वागीश्वरीश असे म्हणतात.