Year: 2022
दरवळ प्राजक्ती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकालेखक ॲलिस्टर मॅक्लिन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्याच्या कादंबऱ्यांवर युद्धपट निघाले, ते गाजलेही. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर’. ब्रायन हट्टन या दिग्दर्शकाने रीचर्ड बर्टन आणि क्लिंट इस्टवूड या जोडगोळीला घेऊन बनवलेला हा एक हिट चित्रपट.
लेखिका अरुणा ढेरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘आदिबंध आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबरी’ या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. पाच राज्य पुरस्कार, ‘मसाप’चे सहा पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठान, काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे.
बुद्धीदेवता श्री गणेश – सुमेधानाथ
Category:
लेखसंग्रहबौद्धिक क्षमता ज्या भगवान गणेशांच्या कृपेने प्राप्त होते त्यांना याच कारणाने सुमेधानाथ असे म्हणतात.
पं. मुकुंदराज गोडबोले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनुकताच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम स्मरणीय होता. त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता.
ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यशास्त्राचे द्रोणाचार्य कमलाकर सोनटक्के
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteथोड्याच दिवसात सोनटक्केनी अल्काझींचे मन जिंकले. व ते त्यांचा जणू उजवा हातच बनले. अल्काझींच्या प्रत्येक कामात त्यांना सोनटक्केंचा सहवास भासु लागला. पहिल्याच वर्षी त्यांच्या ‘अंधायुग’ या निर्मितीचे स्क्रिप्ट इनचार्ज म्हणून त्यांनी काम पाहीले. अल्काझींच्या कामाची ताकद त्यांना जाणवत होती. एकदा तर पंतप्रधानांची कांही मिनिटासाठी असलेली भेट, त्यांनी संपूर्ण शो पाहून गेल्याची त्यांची आठवण होती.
कार्य सिद्धीस नेण्या झाले पलायन
Category:
साहित्य - ललितमनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही.
जागतिक पाणथळभूमी दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.