प्रतिभेचे त्रिदल
इतर मराठी व्हिडिओज

प्रतिभेचे त्रिदल

Category:

 

गदिमांच्या एका सुंदर काव्याला गजानन वाटवे यांनी सुरेख चाल लावली गंमत म्हणजे ती चाल शंकर-जयकिशन पैकी जयकिशन यांनाही आवडली आणि त्याच सुरावटी चा एन दत्ता उर्फ दत्ता नाईक यांनाही मोह पडला आणि त्यातून तयार झाली तीन सुंदर गीते.

काय? मीच केलंय? असा प्रश्न गदिमांना आणि बाबूजींना केव्हा पडला?
इतर मराठी व्हिडिओज

काय? मीच केलंय? असा प्रश्न गदिमांना आणि बाबूजींना केव्हा पडला?

Category:

 

रसिकहो गदिमांनी दोन हजार पेक्षा जास्त आणि बाबूजींनी त्याहीपेक्षा जास्त गाण्यानं संगीत दिला असेल, मग त्यांना त्यांनी लिहिलेलं किंवा संगीत दिलेलं प्रत्येक गाणं लक्षात असेल अशी अपेक्षा करणं कितपत योग्य बघा बघा आपणच विचार करा.

जगातल्या तमाम प्रेयसींना केलेला उपदेश
इतर मराठी व्हिडिओज

जगातल्या तमाम प्रेयसींना केलेला उपदेश

Category:

 

रसिकहो चढण चढताना नजर खाली असावी, हा उपदेश गदिमां जगातल्या तमाम प्रेयसींना जोगिया या कविता संग्रहातल्या, एका लावणी वजा कवितेत केलाय आणि उपदेश मानला नाही तर काय होईल याचा इशाराही देऊन ठेवलाय.

स्त्रीच सर्वात गहिर आणि आयुष्यभर मनातल्यामनात जाळणार दुःख कोणतं?
इतर मराठी व्हिडिओज

स्त्रीच सर्वात गहिर आणि आयुष्यभर मनातल्यामनात जाळणार दुःख कोणतं?

Category:

 

रसिकहो गदिमा स्वतः एक एकपत्नीव्रती होते. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार पैकी कोणी नीती बाह्य वर्तन केलं तर ते अतिशय व्यथित होत असत. शक्यतो त्या गृहस्थाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थाच्या पत्नीबद्दल त्यांना अपार अनुकंपा वाटत असत. त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे पारिजातक संगीतिकेतुन घेतलेलं हे गीत, ‘बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी’.

गदिमांच्या प्रतिभेची अजब किमया
इतर मराठी व्हिडिओज

गदिमांच्या प्रतिभेची अजब किमया

Category:

 

या गीतात त्यांनी आपल्यावर ईश्वराने सोपवलेले कर्म अत्यंत निष्ठेनं करणं हेच धर्माचं खरं रूप आहे, हे निक्षून सांगितले, तर पुढच्याच गीतात त्यांनी संतांच्या श्रद्धेच्या शेतात भक्ती ची सुगी कशी येते तेही समजावले ही दोन विलक्षण काव्य आपण ऐकूया एक या एक आठवड्यात तर एक पुढच्या आठवड्यात.

लेखसंग्रह

क्रोध

Category:

 

एकदा सांदिपनी ऋषींच्या आश्रमातून ( गुरुकुलातुन ) भगवान श्रीकृष्ण, बलराम व सात्यिकी हे सुट्टीनिमित्त आपल्या घरी चालत निघालेले असतात. (त्यावेळी दळणवळणाची कुठलीच सोय नव्हती). संध्याकाळ होते,अंधार पडू लागतो, वाटेत दाट जंगल लागते त्यामुळे त्यांना मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसतो. तेंव्हा ते तिघेही मुक्काम करण्याचे ठरवतात.

साहित्य - ललित

तुझसा’ नहीं देखा

Category:

 

चैतन्य महाप्रभु’ चित्रपटात तिच्यासोबत आशा पारेख होती. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटात आधी आशा पारेखच काम करणार होती, ऐनवेळी ते काम अमिताला मिळालं. चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. चित्रपट नायकप्रधान असल्याने प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. फक्त राजेंद्र कुमार!!

कथा

मायाबाजार

Category:

 

कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो.