चिनी कलेची विविधता – भाग ३
Category:
अवर्गिकृत
December 11, 2022
Category:
अवर्गिकृत
December 11, 2022
Category:
अवर्गिकृत
December 10, 2022
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
December 10, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 10, 2022
Category:
लेखसंग्रहचित्रकथी कलाकार मूळचे महाराष्ट्रातील नसून ते भटकत भटकत महाराष्ट्रात आले. राजाश्रय मिळविण्यासाठी चित्रकथांची निर्मिती झाली. सावंतवाडीचे संस्थानिक खेम सावंत, शिवराम राजे यांच्या अश्रयाने ते तिथे कायम स्वरूपी वस्ती करून राहिले आणि हळूहळू ती कला बहरत गेली. बहरलेली ही कला पाहून खूष होऊन राजांनी या कलाकार मंडळींना ठराविक देवळे वतन म्हणून दिली.
December 9, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 9, 2022
Category:
लेखसंग्रहक्रिस्टीना स्कारबेक,चा जन्म १ मे १९०८ ला एका संपन्न ज्यू घरात झाला.तिला वडिलांप्रमाणे घोडेस्वारीचा,.स्कीईंग करण्याचा छंद होता.या सगळ्याला तिच्या वडिलांचे प्रोत्साहन होते.१९२० मध्ये त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आणि त्यांना वॉर्सोमध्ये स्थलांतर करावे लागले.घरच्यांवर बोजा होऊ नये म्हणून तिने फियाट मोटार मध्ये डीलर म्हणून काम केले.
December 8, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
December 8, 2022
Category:
लेखसंग्रहभारतीय नोटांना रिझर्व्ह बँकेकडून क्रमांक दिले जातात. नोटेवर मालिका आणि क्रमांक छापले जातात. त्यामुळे बँकेला प्रत्येक नोटेचा हिशेब ठेवता येतो. नोटेवर नोट धारकाला तेवढे पैसे देण्याचे अभिवचन छापलेले असते. एक रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिवांची तर इतर सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते.
December 8, 2022
Category:
लेखसंग्रहगुप्तकाळात मातृदेवतांचा उठाव झाल्यानंतर त्यांनाही नाण्यांवर स्थान मिळू लागले. जसे सिंहासनाधिष्ठीत लक्ष्मी किंवा उमा, पार्वती. पुढे मुस्लिम राज्यकर्ते आल्यावर मानवी आकृत्याच गायब झाल्या. एका राजाने खलिफाचे चित्र असलेली नाणी काढली म्हणून असंतोष निर्माण झाला व नाणे मागे घ्यावे लागले. अशा काळात स्त्रियांना कोण स्थान देणार. तरीही एका मुस्लिम राजाने आपल्या रूपवती राणीची जन्मपत्रिकाच नाण्यावर छापली होती.
December 8, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti