No Picture
साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – २ – पुण्यात कपड्याची होळी

Category:

 

विदेशी कपड्याची होळी झाल्यावर इंग्रज सरकार खूप संतापले. फर्गसन महाविद्यालयचे प्राचार्य रेन्गलर परांजपे प्रचंड भडकले. होळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी सावरकरांना दहा रुपयांचा दंड केला. पण सावरकरांच्या मित्रांनी निधी उभारला. सावरकरांनी दंड भरला,व उरलेले पैसे “पैसा फंड “ निधीला देऊन टाकला.

No Picture
साहित्य - ललित

बारा भाकऱ्या

Category:

 

परळी तालुक्यातील हाळम हे छोटे खेडेगाव आहे. माझे मूळ गाव हाळम आहे. पण लहानपणापासून परळीला राहत होतो. शाळेला सुट्ट्या लागल्या की हाळम गावी जायची खूप ओढ निर्माण व्हायची. सर्व नातेवाईकांमध्ये राहण्याची मजा काही न्यारी असायची. सर्व भावंडं सुट्ट्यांमध्ये एकत्रित यायचे.

No Picture
लेखसंग्रह

मास्टर-द-ब्लास्टर

Category:

 

भवानीचे दहा बारा ट्रक त्याची सगळी काळी संपत्ती घेउन बॉर्डर क्रॉस करुन पळत असतात. पण मास्टरला हे कळते आणि तो दोन तीन तासांचा प्रवास पाच मिनीटात तर कव्हर करतोच..पण बरोबर आपल्या मैत्रीणीला घेउन येतो..जी असते तिरंदाजी चँपीयन.

No Picture
लेखसंग्रह

विरह, दोन दिवसांचा

Category:

 

माझ्या बायकोने काढले. कसे काढले तिलाच माहित. खूऽऽऽप खूऽऽऽप त्रास होत होता तिला, लक्ष कशा कशात लागत नव्हतं, जीवन असार आहे असं वाटू लागलं होतं. तसा मी(आयुष्याचा साथीदार)आणि आमचा लेक घरातच होतो जवळच तिच्या, म्हणजे काही जास्त त्रास झाला तर काळजी घ्यायला. लग्नाचा नवरा, पोटचा पोर पण त्याची कमतरता का कुठे आमच्यामुळे भरून येणारय??? आणि आमच्याकडे, आमच्या आजूबाजूला तो सतत तिला दिसत होता, त्यामुळे अपमान, असूया, डोक्याची आग, विरहाचं दुःख आणखीनच वाढत होतं.