फिल्मकार सईद अख्तर मिर्जा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९९५ साली त्यांनी आपला शेवटचा चित्रपट ‘नसीम’ बनवला. ‘नसीम’ हा चित्रपट बाबरी मशीद पाडल्या नंतरच्या सामाजिक वातावरण व राजनीतिक परिवर्तनावर होती.
June 30, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९९५ साली त्यांनी आपला शेवटचा चित्रपट ‘नसीम’ बनवला. ‘नसीम’ हा चित्रपट बाबरी मशीद पाडल्या नंतरच्या सामाजिक वातावरण व राजनीतिक परिवर्तनावर होती.
June 30, 2022
Category:
लेखसंग्रहरसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे.
June 30, 2022
Category:
कथा साहित्य - ललितगिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय.
June 30, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.
June 29, 2022
Category:
साहित्य - ललितसांगायचा मुद्दा ज्या ‘अरु’च्या मैत्रीखातर मी औरंगाबादला उच्च शिक्षणासाठी आले, ती माझी जिवाभावाची मैत्रीण इतकी अचानक आणि अशा भयानक पद्धतीने जावी आणि मला, तिच्या जिवलग मैत्रिणीला तिने विश्वासातही घेऊ नये याचे मला फार दुःख झाले. हा धक्का सहन होण्यासारखा नव्हता. निदान माझ्यासारख्या जिद्दी मुलीला तरी.
मी ताबडतोब तिच्या घरी गेले. तिचे आईवडील तर काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अरू त्यांची एकुलती एक अत्यंत लाडकी मुलगी. फार लाघवी. आत्महत्त्येच्या बातमीत तिच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले होते. तिला दिवस गेले होते आणि त्याच भयाने म्हणे तिने हा अघोरी मार्ग पत्करला असावा!
June 29, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. या चित्रपटातील दत्ता भट हे सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतात, त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त होती.
June 29, 2022
Category:
लेखसंग्रह
June 29, 2022
Category:
साहित्य - ललितदादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ चित्रपटातही, ती होती. पंधरा वर्षांच्या कालावधीत तिच्या जीवनात फार चढ-उतार आले. तिची आई सोबत होती, तोपर्यंत ती निर्धास्त होती. आई गेल्यानंतर, एकाकी पडली. ती फाॅर्मात असताना तिच्या जीवनात राजू उर्फ अली, हा बदमाश माणूस आला. तो अमेरिकेत हाॅटेल इंडस्ट्रीज मध्ये होता. हुमा त्याच्या जाळ्यात, अलगद अडकली. तो व्यवसायासाठी तिच्याकडे पैसे मागत राहिला. हुमा भविष्याचा काहीही विचार न करता, त्याला पैसे पुरवत राहिली. शेवटी चार वेळा, मोठ्या रकमा दिल्यानंतर, हुमाकडे काहीच शिल्लक राहिली नाही.
June 29, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.
June 29, 2022
Category:
लेखसंग्रहकालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.”
June 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti