चित्रपती वी.शांताराम
Category:
अवर्गिकृत
November 19, 2021
Category:
अवर्गिकृत
November 19, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2021
Category:
लेखसंग्रहगुलजारच्या चित्रपटांची नावे विचारात टाकतात. कथावास्तूशी असणारा त्यांचा संबंध जोडणे इतके सोपे नसते. “हुतूतू ” पाहायला मी पुण्याच्या सोनमर्ग चित्रपटगृहात दुपारी गेलो तेव्हा याच विचारात होतो. बघायला सुरुवात केल्यावर नेहेमीप्रमाणे गुंगून गेलो.
November 19, 2021
Category:
साहित्य - ललितखरंच, लहानपण आनंदाचं असतं.. कशाचीही काळजी नसते.. काळजी घेणारे कायमच जवळपास असतात.. आपल्या आवडी निवडी जपल्या जातात..
November 19, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.
November 19, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती.
November 19, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानया दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.
November 19, 2021
Category:
साहित्य - ललितकेवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे.
November 19, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानराष्ट्रनिमिर्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या तीन द्रष्ट्या व्यक्तींनी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
November 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti