आभाळ प्रीतभारले
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअलवार छेडित छेडित आठवांना
August 28, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअलवार छेडित छेडित आठवांना
August 28, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहमार्टिन क्रो हे न्यूझीलंडचे कप्तान असताना त्यांनी १६ कसोटी सामन्यांपैकी २ सामने जिंकले परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये ते कप्तान म्हणून जास्त यशस्वी झाले त्यांनी ४४ सामन्यांपैकी २१ सामने जिंकले.
August 28, 2021
Category:
अवर्गिकृतहवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं.
August 28, 2021
Category:
साहित्य - ललितलहानपणी आई मुलाला खाऊ म्हणून एखादा पदार्थ तोंडात भरवते, इथूनच त्याचा तो पदार्थ आवडीचा होतो. बालवाडीत जाऊ लागल्यावर दप्तरात खाऊचा डबा दिला जातो.
August 28, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९५२ साली दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ अखेर जमलं ‘ ह्या चित्रपटामध्ये ‘ बेबी जीवनकला ‘ म्ह्णून काम केले ह्या चित्रपटामध्ये सूर्यकांत, बेबी शकुंतला , वसंत शिंदे , राजा गोसावी , शरद तळवलकर यांनी भूमिका केल्या होत्या.
August 28, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशिक्षण जेमतेमच होते. झोपण्यासाठी छत नव्हते का पोटाला अन्न नव्हते . तरीपण त्यांनी प्रथम स्वतःलाच शिकवले, वाचायला-लिहावयाला शिकले.
August 28, 2021
Category:
साहित्य - ललितसंसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो.
August 28, 2021
Category:
साहित्य - ललितआज आमची बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर ठोकून ठोकून बोथट झाली आणि कदाचित बुद्धीही!
August 27, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपुण्यात आल्यावर गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देत थेठ नाशिक जिल्हयातील टेंभे गाव गाठले. तेथे अनेक सामाजिक कामं केली.
August 27, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘गोलमाल’, ‘बावर्ची’, ‘खुबसुरत’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
August 27, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti