सर्वोत्तम पुरुषोत्तम!
Category:
साहित्य - ललितदेवाने प्रत्येक देशातील रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर देवदूत पाठविले होते.. कुठं त्या देवदूतानं, चार्ली चॅप्लीन नावाने जन्म घेतला तर महाराष्ट्रातील देवदूतानं, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाने जन्म घेतला. १९१९ साली जन्माला आलेलं हे सुदृढ बाळ तिसऱ्या वर्षांतच पाच वर्षांचं दिसत होतं.
June 12, 2021