इतर मराठी व्हिडिओज

त्या फुलांच्या गंधकोषी

Category:

 

त्या फुलांच्या गंधकोषी हे गाणे पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत व स्वरबद्ध केलेले एक अविस्मरणीय गाणं आहे. ह्या गीताचे गीतकार सूर्यकांत खांडेकर हे आहेत.

राजा हरिश्चंद्र – भारतात बनवलेला पहिला चित्रपट
मराठी चित्रपट

राजा हरिश्चंद्र – भारतात बनवलेला पहिला चित्रपट

Category:

 

लौकिक अर्थाने भारताचा पहिला मुकचित्रपट म्हणून ज्याची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला अन् भारतात रुपेरी तसंच मनोरंजन उद्योगाचा उदय झाला, जो आजतागायत सुरु आहे आणि राहील.

Running Time- 53:49

बिना अंड्याचा चॉकलेट केक
इतर मराठी व्हिडिओज

बिना अंड्याचा चॉकलेट केक

Category:

 

केक हा पदार्थ बर्‍याच लोकांना आवडतो, पण बर्‍याच जणांना केकमध्ये अंड्याचा वापर करत असल्याने तो खाता येत नाही. हा व्हिडीयो विना अंड्याचा केक खाणार्‍यांसाठी आहे. चला तर मग कृती पाहून घरच्या घरी केक बनवा.