गौरीदशकम् – ६
Category:
लेखसंग्रह
May 4, 2020
Category:
लेखसंग्रह
May 4, 2020
Category:
लेखसंग्रह
May 4, 2020
Category:
अवर्गिकृत…. उत्तर लिहून डायरी माॅनीटर कडे द्यायला गेलो ..डायरी घेत मला म्हणाला ..विजयभाऊ आज उद्या तुमची झाडू ड्युटी लागली आहे ..तुम्हाला आता येथे एक आठवडा उलटून गेलाय ..तुमची तब्येतही चांगली आहे ..तेव्हा उद्या सर्व हॉल मध्ये ..सकाळी चहानंतर ..दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर झाडू मारण्याचे काम तुम्हाला करायचे आहे
May 3, 2020
Category:
लेखसंग्रहकोणत्याही प्रकारचे लोन देताना ज्या विविध गोष्टी बँका तपासतात त्यामध्ये प्रामुख्याने सिबिल स्कोर हा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सिबिल स्कोअर चेक करणारे अनेक वेबसाइट आहेत. परंतु या बेबसाईटवर दिलेल्या आपल्या माहितीचा गैरवापर केला जावू शकतो. त्याकरिता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी www.cibil.com या सरकारी वेबसाईटचा वापर करणे योग्य ठरते.
May 3, 2020
Category:
लेखसंग्रह
May 3, 2020
Category:
लेखसंग्रह
May 3, 2020
Category:
साहित्य - ललितत्याचं स्मितहास्य तुम्हालाही जाणवेल. पण त्या वेड्या पारिजातकाला हे माहीत नाही की , लॉक डाऊन मुळे त्याचं हे रूप त्याला पुन्हा प्राप्त झालंय. लॉक डाऊन संपल्यावर … बाप रे ! नकोच तो विचार …
May 1, 2020
Category:
लेखसंग्रहकिल्ले राजगडाच्या सगळ्यात उंच असलेल्या (डोंगरावर डोंगर असलेल्या) बालेकिल्ल्यावरून दिसणारं सह्याद्रीचं हे आगळंवेगळं रूप. सह्याद्रीची सगळी राकटता, बुलंदी दर्शवणारं. मराठी मनाला अक्षरशः वेड लावणारं. त्याची छाती अभिमानाने फुलवणारं. त्याचं रक्त-ऊर्जा उफाळून आणणारं. प्रत्येक मराठी मनाने आयुष्यात एकदा तरी किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा हा अनोखा नजारा बघावा.
May 1, 2020
Category:
कथा साहित्य - ललितमाझेही बरे चालले होते माझी चित्रे खपत होती.परंतु त्या दाढीवाल्याने मात्र पार मार्केट हलवून ठेवले होते.तो दाढीवाला आणि मी दोस्त होतो , परंतु दाढीवाला जबरदस्तच होता. अर्थात तिचाही तो मित्र होता.
May 1, 2020
Category:
लेखसंग्रह
May 1, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti