लेखसंग्रह

तंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची

Category:

 

तंत्रज्ञान जसे बदलत आहे तसे त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे लोकांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बदलत्या  तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा अगर करू नका परंतु दुसऱ्या कोणाकडून त्याचा गैरवापर केला जाऊन तुम्ही फसवले जाऊ नये असे वाटत असल्यास तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक ठरते.

  March 14, 2020


लेखसंग्रह

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५

Category:

 

माते, तुला किती जण शरण येतात याला मर्यादाच नाही, याचे उघड कारण म्हणजे (प्रत्येकाला तू त्याचे) वांछित देतेस. उलटपक्षी, मी (तुला) शपथपूर्वक सांगतो की, माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल स्वभावतःच निस्सीम प्रेम साठलेले आहे.

  March 13, 2020


लेखसंग्रह

त्रिमोतींची ओटी

Category:

 

एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर.

  March 13, 2020