निसर्ग आणि मन (चारोळी)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 18, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 18, 2020
Category:
साहित्य - ललितसहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते.
February 18, 2020
Category:
लेखसंग्रहआई जगदंबेच्या अद्वितीय घराचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा या श्लोकात उत्तुंग झेप घेत आहे.
February 18, 2020
Category:
लेखसंग्रहआई जगदंबेच्या अद्वितीय घराचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा या श्लोकात उत्तुंग झेप घेत आहे.
February 18, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 17, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 17, 2020
Category:
अवर्गिकृतमटक्याचा अड्डा जाळण्याची आमची मानसिक तयारी पूर्ण झालेली होती व आम्ही एकून १५ लिटर रॉकेल देखील आणून एका ठिकाणी लपवून ठेवले होते . या मिशन साठी आम्ही शनिवार ची रात्र निवडली होती . ठरल्याप्रमाणे एक जण तेथील परिसराची रेकी करून आला होता बाजूच्या झोपड्या आणि हा अड्डा यात जास्त अंतर नव्हते त्यामुळे कदाचित बाजूच्या झोपड्या पेट घेऊ शकतील हा धोका होता मग त्यावरून आमच्यात वाद झाले की आपण जसे त्या मटक्याच्या अद्द्यावरच्या माणसाला वाचवण्याचा विचार करतोय , तसेच बाजूच्या झोपड्यांच्या बाबतीत काही करता येईल का ? खूप चर्चा झाली
February 17, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 17, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 17, 2020
Category:
लेखसंग्रहआई जगदंबेच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात….
February 17, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti