अवर्गिकृत

शवासन …. (बेवड्याची डायरी – भाग १२)

Category:

आता आपण शरीर मनाला विश्रांती देणारे शवासन करत आहोत..पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व शरीर शिथिल करणार आहोत..आपल्या शरीरातील सर्व पेशी..स्नायू ..हळू हळू सावकाश ..शिथिल होत जाणार आहेत..काही क्षणांच्या याविश्रांती नंतर पुन्हा सारे शरीर ताजेतवाने ..उत्साही ..होणार आहे..

लेखसंग्रह

श्री आनंद लहरी – भाग ५

Category:

सौंदर्य म्हटले की अनिवार्यपणे ज्यांचा विचार येतो ती म्हणजे आभूषणे. आई जगदंबेच्या अशा दिव्य दागिन्यांचे वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, नवीनार्क अर्थात् नुकताच उगवलेला म्हणजे सूर्य. त्याचे भ्राज म्हणजे तेज,चकाकी हा त्या दागिन्यांचा स्थायीभाव आहे.

श्री आनंद लहरी – भाग ४

Category:

आई जगदंबेच्या गळ्यात मंदार पुष्पांचा माळा असतात. मंदार म्हणजे पांढरी रुई. याला शास्त्रात कल्पवृक्ष म्हटले आहे. हा स्वर्गीय वृक्ष. त्याच्या फुलांच्या माळा आईच्या गळ्यात शोभून दिसत आहेत.