कीटकाचे ब्रह्मांड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 29, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 29, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 29, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 29, 2019
Category:
लेखसंग्रहSimulation theory अनुसार विश्व codes वरती आधार लेले आहे व string theory अनुसार energy. पण या दोन्ही वेगळ्या concept नसून एकच आहेत. कारण computerised गोष्टी पुढे modified झाल्यावर त्यांचे स्वरूप बदलते . कसे ते पाहू: जे codes असतात ते modified होऊन automatic virtual programs मध्ये convert होते. विश्लेषण पुढे दिलेले आहे
March 29, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्का बसला ? पण खरोखरच सांगतो, आपल्या उन्नतीसाठी आपल्यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे.
March 29, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे.
March 28, 2019
Category:
लेखसंग्रहसध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन आर्थिक सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.
March 28, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 28, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
March 28, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 28, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti