आत्म्याचे मिलन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
अवर्गिकृतCategory:
साहित्य - ललितमाझा लेखन प्रवास 1983-84 साला पासून सुरु झालेला आहे. सातत्य-सराव- स्वाध्याय ‘ ही लेखनाची त्रि-सुत्री आरंभापासून कायम आहे. आरंभी म्हणजे 1983 ते 1997 अशी 14 वर्ष मी फक्त कथा, लेख, बालकथा असे गद्य लेखन केले. परभणीच्या वास्तव्यात कवी आणि कविता सहवास घडत गेला आणि माझ्यातील कवीला आविष्कृत होण्यास अनुकूल वातावरण मिळाले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार कार्तिक कुमार हे पं. रविशंकर यांचे शिष्य, व मैहर घराण्याचे वादक.
Category:
साहित्य - ललितन्यायमूर्ती श्री हरिप्रसाद यांचे कोर्ट, खचाखच भरलेले होते. त्याला तसेच कारणही होते. कोट्याधीश संतुकराव सहदेव यांच्या खुनाची केस त्या दिवशी सुनावणीस असणार होती. न्याय निष्टुर जजेस मध्ये हरिप्रसादांचे नाव बरेच वरच्या बाजूस होते.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti