हुंदका…..
Category:
साहित्य - ललित
October 5, 2019
Category:
साहित्य - ललित
October 5, 2019
Category:
लेखसंग्रहभूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दिसत होती. अत्यंत आकर्षक दिसणारी बेटे मागे टाकून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनिजवळ पोचलो होतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडले आहे. रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे एक खडक नसून महाकाय डोंगरच आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले.
October 5, 2019
Category:
कथा साहित्य - ललितजुलै महिना आला आणि डिप्लोमा इंजिनियरींगचं पाहिलं वर्ष सुरू झालं … पाहिल्याच वर्षी सामोऱ्या आलेल्या ड्रॉईंग , मॅथ्स , मेकॅनिक्स सारख्या अहीमहीशी लढण्यासाठी क्लासेसला जायची योजना आखणे भागच पडले कारण समजण्याच्या पलिकडे गेलेलं मॅट्रीक्स , इंटिग्रेशन , डेरिव्हेटीव्हज् करता करता पार आडवं व्हायची वेळ आली . त्यात भरीला प्रॅक्टीकल्स ,जरनल्स्, आणि सारख्या कसल्या ना कसल्या व्हायवा चालूच !नुसतं चरख्यातून पिळल्यासारखं वाटू लागलं . आपला रस्ताच चुकलाय …
काय करणार …
संध्याकाळी क्लासला जाऊन आल्यावर उरलं सुरलं त्राणही संपून जाई . परिक्षेच्या वेळी रात्री अभ्यासाच जागरण आणि पुन्हा सकाळच्या लेक्चर्सचा विचार करत टेन्शन पांघरूनच झोपेच्या आधीन व्हावं लागे . ..
October 4, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 4, 2019
Category:
लेखसंग्रह
October 4, 2019
Category:
लेखसंग्रह
October 4, 2019
Category:
लेखसंग्रहजहाज जॉईन करून जेमतेम पंधरा दिवस झाले होते. ज्युनियर इंजिनीयर म्हणून ब्राझीलच्या किनारपट्टीवर पहिले जहाज करून घरी परतलो. घरी आल्यावर चारच महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर क्लास फोर ही मरिन इंजिनीयरची परीक्षा पास व्हायला वर्षभर वेळ लागला होता. कंपनीने पुन्हा ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन व्हायला सांगितले.
October 4, 2019
Category:
लेखसंग्रहसिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होत. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.
October 4, 2019
Category:
खाद्ययात्रा
October 3, 2019
Category:
लेखसंग्रह
October 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti