दिवस आलापल्लीचे … एक वेगळा अनुभव
Category:
लेखसंग्रहया पुस्तकाच्या लेखिका ‘आम्ही साहित्यिक’ या आपल्या कुटुंबाच्या सन्माननीय सदस्य आहेत. गेली तीन दशकं त्या संगमनेर इथे ब्युटिशिअन म्हणून कार्यरत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे… अभिनय … चित्रकला यात देखील त्या प्रवीण आहेत. विविध विषयावर त्या नियमितपणे लिहीत असतात .. वृत्तपत्रात देखील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.