लेखसंग्रह

‘नोटा’ : लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल..!

Category:

 

‘नोटा (None Of The Above)’ हा मतदान यंत्रावरील पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांचा ‘नकाराधिकारा’चा हक्क मान्य करुन निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला प्रभावी पर्याय आहे. राजकीय पक्ष आणि त्यांनी निवडणूकांत उभे केलेले उमेदवार, यांना नाकारण्याचा मतदारांचा अधिकार म्हणजे मतदान यंत्रावरचा सर्वात शेवटी उपलब्ध करुन दिलेला NOTA हा पर्याय..!

  April 19, 2019


साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग २२

Category:

 

आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? हाच प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. 
कोर्टाचे कामकाज सुरु झाले. 

  April 19, 2019


अवर्गिकृत

महाराष्ट्रातील प्राचीन लोणार सरोवर

Category:

 

गेली दोन एक हजार वर्षे अनेक राजवटीनी या विवराची नोंद घेत परीसराभोवती अनेक मंदीरे व उत्तम शिल्पे उभारली आहेत. सम्राट कृष्णदेवराय व चक्रधरस्वामी यांची येथे भेट झाली होती. असा आहे मनोरंजक इतिहास लोणारचा.

  April 17, 2019


साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग २१

Category:

 

पुढील तारखेस पुरावा म्हणून दाखल केलेले  जसवंतचे घेतलेले जवाब, रुद्रास वाचून दाखवण्यात आले. राघवने हा भाग कोर्टास सांगितला. दीक्षितांनी काही जुबुबी प्रश्न जसवंतच्या संदर्भात विचारले.  “आरोपी रुद्रप्रसाद, आपणास जसवंतच्या जबानी समंधी काही विचारावयाचे असेल तर तुम्ही इन्स्पे. राघवला विचारू शकता. आपले काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. ” रुद्राने ऑब्जेक्शन घेतले नाही. 

  April 17, 2019


लेखसंग्रह

सायकल चालवा – कॅन्सर आणि हृदय रोग टाळा

Category:

 

सायकलींग एक साधा आणि सोपा असा व्यायामाचा प्रकार असून ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची योग्य प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे आपले शरीर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.

  April 17, 2019


urup-island-pacific-ocean-02
शहरे आणि गावे

पॅसिफिक समुद्रातील ज्वालामुखी ऊरुप बेट

Category:

 

पॅसिफिक समुद्रातील ऊरुप बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. या बेटावरील सर्वोच्च ठिकाण १४२६ मीटर उंच आहे.

  April 17, 2019