सीरिया
Category:
शहरे आणि गावेसीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेसीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेसाओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनार्याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनार्यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.
Category:
शहरे आणि गावेयुगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाच्या पूर्वेला केनिया, उत्तरेला सुदान, पश्चिमेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, नैऋत्येला रवांडा व दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. युगांडाचा दक्षिणेकडील बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे.
Category:
लेखसंग्रहसतत काहीतरी नवीन शिकण्याने आपल्या मनाला ताजेतवाने वाटते. वयाची मर्यादा न बाळगता आपल्याला जे आवश्यक आहे, जे आपल्या ध्येयाप्रती गरजेचे आहे किंवा जे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी आहे ते शिकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.
Category:
शहरे आणि गावेयुक्रेन हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
साहित्य - ललितचैनीखातर शिकणारी मुले आणि उपाशीपोटी राहून शिक्षण घेणारी मुले गुरुजींना पाहण्यास मिळत होती. त्यांना स्वतः:चे दिवस आठवले, “या दिवसांनी गुरुजींना एक शिकवण दिली होती, “विद्यार्जन हे कठीण व्रत असते , त्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतात तेंव्हा कुठे हे विद्याधन प्राप्त करता येते ..! “
Category:
शहरे आणि गावेग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.
Category:
लेखसंग्रहपूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात हक्काने आढळणारी गोष्ट म्हणजे विडाच्या पानाचा डब्बा. ज्यामध्ये ताजी विड्याची पाने, चुना, कात, सुपारी आणि अडकित्ता ठेवलेला असायचा. रोजच्या जेवणानंतर किंवा एखाद्या मेजवानीनंतर घरातील सर्व जण मिळून विड्याचे पान खायचे. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे शरीरात अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे.
Category:
शहरे आणि गावेउत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स) या नावाने ओळखला जातो.
Category:
शहरे आणि गावेउरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti